व्यवसायाच्या वाटेवर चालताना

99

✔ लेखक: अमोल चंद्रकांत कदम
✔ पाने: १६०
✔ भाषा: मराठी
✔ प्रकाशक: नवी अर्थक्रांती

अधिक माहिती

मराठी माणसाला उद्योग करायला शिकवणारे पुस्तक

व्यवसायाच्या वाटेवर चालताना

काय वाचाल??

  1. नोकरी करावी की व्यवसाय? व्यवसाय काआणि कोणता करावा?
  2. कुटुंबातील व्यक्तीचा विरोध की पाठिंबा? त्यावरचे उपाय
  3. व्यवसाय करण्यासाठीची पूर्वतयारी, भांडवल उभारणी? तारण नसल्यास काय?
  4. सरकारी परवानग्या, कंपनी रजिस्ट्रेशन, करप्रणाली यासह अनेक गोष्टी
  5. उत्पादन, मार्केटिंग व ब्रँड कसा बनवावा
  6. मुद्रा कर्ज, अडथळे व त्यावर मात कशी करायची
  7. व्यवसायातील स्पर्धा, संकटात सापडलेल्या व्यवसायाला उभारी कशी द्यावी हे सुध्दा मुद्दे यात आहेत.
नवी अर्थक्रांती हे एक प्रकाशन असून या अंतर्गत उद्योग आणि व्यवसायाशी संबंधित पुस्तके प्रकाशित करण्यात येतात, तसेच व्यवसायात येणाऱ्या सर्व समस्यांवर विनामुल्य मार्गदर्शन केले जाते. समाजातील सर्व स्तरावर आर्थिक ज्ञान पोहोचवणे व त्यातून वेगवान विकास घडवून आणणे हे ध्येय घेऊन उद्योगविषयक माहिती, आर्थिक साक्षरता, तंत्रज्ञान, चालू घडामोडी तसेच प्रेरणादायक गोष्टींनी परिपूर्ण केवळ चांगल्या आणि उत्कृष्ट ज्ञानाचा शोध घेणे व त्याला प्रकाशित करणे, हे काम आम्ही विविध समाज माध्यमांतून करत आहोत.